कल्यान 46 km , ठाने 66 km कल्यान – माळशेज घाट ,नगर हायवे 1.5 km मुरबाड (जी.ठाने) मध्ये @ तयार फार्महाऊस विकने आहे.@ फार्म हाऊस मध्ये एक राहण्यासाठी घर व एक स्टोरेज रुम आहे. बोअर वेल व पुर्ण जागेला तार कंपाऊंड 12 महीने पाणी ऊपलब्ध , थ्री फेज लाईट 200 आंब्याची लागवड ( दोन वर्षे ) 88 नारळ ( दोन वर्षे ) 10 फणस , व पेरु व चीकुची लागवड सर्व झाडानां ड्रीप केल आहे. @ जमीनीचे क्षेत्र 110 गुंठे [ 2.7 एकर ] कींमत 56,000 पर गुंठे [ 22.4 लाख पर एकर ] @ माहीती साठी #9552241037# [ जमीन घेन्या साठी तुम्ही शेतकरी नसल्यास तुम्हाला कायदेशीर रीत्या शेतकरी दाखला बनवुन मीळेल]
Users and viewers are strongly advised to independently verify the authenticity of any Pre-Launch, Ad of any property-offers received by them. IEIL does not endorse investment in any projects which have not received official sanction and have not been launched by the Builder/Promoter, users dealing in such projects shall be doing so entirely at their risk and responsibility.